दहा हजारांची लाच स्वीकारताना अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले; एलसीबीची कारवाई - मराठी मध्ये बातम्या
Skip to content

दहा हजारांची लाच स्वीकारताना अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले; एलसीबीची कारवाई

एका व्यावसायिकाला पैशासाठी जीएसटी (GST) अंतर्गत केस करून कारवाईची धमकी देणाऱ्या विशाल बाबू हापटे (वय ३५ वर्षे, पद – राज्य कर निरीक्षक, रा.शिवाजी तालीम जवळ,जैन बस्ती, हातकणंगले) या अधिकाऱ्याला दहा हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडून कारवाई केली. 

पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *