सणसवाडी (ता. शिरुर) येथे वाईन शॉप मधील सव्वा दोन लाख रुपये घेऊन फरार झाल्याबाबत गुन्हे दाखल झाल्यानंतर शिक्रापूर पोलिसांना तीन महिने गुंगारा देणाऱ्या आरोपीला शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने लखनऊ मधून जेरबंद केले. भानू प्रताप सिंह असे पोलिसांनी जेरबंद केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More