पुणे : अंडरवॉटर स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित व अंडरवॉटर स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या तिसऱ्या राष्ट्रीय फिनस्विमिंग चॅम्पियनशिप 2023 स्पर्धेत गुजरातच्या धृव टाक, पश्चिम बंगालच्या झोया जन्नत, केरळच्या अभिरामी पीजे या खेळाडूंनी आपापल्या गटात अव्वल क्रमांक पटकावत विजेतेपद संपादन केले. यांनी पटकावला क्रमांक श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी […]
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More