तासगावात गुटखा गोडाऊनवर छापा, एकास अटक; कारवाईत तब्बल ‘इतक्या’ लाखांचा मुद्देमाल जप्त - मराठी मध्ये बातम्या
Skip to content

तासगावात गुटखा गोडाऊनवर छापा, एकास अटक; कारवाईत तब्बल ‘इतक्या’ लाखांचा मुद्देमाल जप्त

तासगाव येथील गुटख्याची साठवणूक केलेल्या गोडावुण वर अन्न भेसळ विभाच्या पथकाने छापा टाकून गुटखा व गाडी सह ३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी श्रीनिवास अश्रूजी केदार यांनी तासगाव पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. 

पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *