सध्या डाळीचे भाव चांगलेच वधारले असून, ते नियंत्रणाबाहेर गेले आहेत. तूर मूग, चना आणि उडद या डाळीचे दर तर वाढतच आहे. गेल्या 9 महिन्यात डाळीचे दर 70 ते 80 रूपये एवढे वाढले आहेत. महागाईत हे दर ‘जोर का झटका’ देत आहे. यामागे साठेबाजी आणि वातावरणात बदल हे महत्वाचे कारण मानले जाते.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More