केवळ पावसाळी बेडकाप्रमाणे डराव डराव करू नये, आणि वाघाचं कातड पांघरलेल्या कोल्हाप्रमाणे अवस्था असणाऱ्या पडळकर यांनी अजितदादा वरती टीका करताना शंभर वेळा विचार करावा. अन्यथा तोंडाला काळे फासू असा इशारा नाना काटे यांनी गोपीचंद पडळकर यांना दिला आहे.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More