मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जागा अजित पवार (ajit pawar) घेणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु असताना, आता यावर स्वराज्य संघटनेचे संस्थापक आणि माजी खासदार छत्रपती संभाजीराजे (Sambhaji Raje Chhatrapati) यांनीही याबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे. त्यामुळं अजित पवार मुख्यमंत्री होणार का? या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More