अल्पवयीन असताना देखील नात्यातील मुलीवर अत्याचार केले आणि त्याचे चित्रीकरण करून धमकावून 30 लाख रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी तरुणासह त्याच्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल केला आहे.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More