पुणे : पीवायसी हिंदू जिमखाना क्लब आयोजित डॉ. प्रमोद मुळ्ये स्मृती करंडक पुणे जिल्हा अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत शहरांतून विविध वयोगटात एकूण 430 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेने पीवायसी क्लबच्या टेबल टेनिस हॉलमध्ये 1 ते 5 सप्टेंबर 2023 दरम्यान ही स्पर्धा होत आहे. या खेळाडूंचा असणार सहभाग पीवायसी हिंदू […]
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More