संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) संचालक, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांची पॉलिग्राफ व आवाजाची चाचणी करण्याबाबत (व्हाइस लेअर ॲनलिसिस) दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) दाखल केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. बी. कचरे यांनी हा आदेश दिले.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More