टिप्परच्या धडकेत दाम्पत्य जागीच ठार; खड्डे चुकवायला गेले अन् घात झाला - मराठी मध्ये बातम्या
Skip to content

टिप्परच्या धडकेत दाम्पत्य जागीच ठार; खड्डे चुकवायला गेले अन् घात झाला

तिरोडा येथील अदानी पॉवर प्लॉटमध्ये (Adani Power Plot) कोळसा भरून घेऊन जाणाऱ्या भरधाव टिप्परने रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात पती-पत्नीचा जागीच मृत्यू (Couple Killed in Accident) झाला असून, एक महिला गंभीररित्या जखमी झाली आहे. 

पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *