जुन्या वादातून भररस्त्यात चॉपरने वार करून तरुणाला गंभीर जखमी केल्याची घटना मालेगाव शहरातील (Crime in Malegaon) संविधान नगर येथे घडली. याप्रकरणी वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात तिघा संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, हल्ल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More