सोलापूर : झेडपी सीईओ मनीषा आव्हाळे यांच्या कार्यालयाची तोडफोडी नंतर सर्व कर्मचारी संघटना एकवटल्या आहेत. सायंकाळी पाच सुमारास मुख्यालय परिसरात कर्मचारी एकत्रीत तोडी फोडीच्या घटनेचा निषेध व्यक्त केला. अचानकपणे तोडफोड केल्याने कर्मचारीवर्गात पडसाद उमटले आहेत. सीईओ मनीषा आव्हाळे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कार्यालयीन तोडफोड करणाऱ्यावर जो पर्यंत फौजदारी कारवाई होत नाही तो पर्यंत […]
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More