संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा गडामधील (Khandoba Gad) मुख्य स्वयंभू लिंगाचा आणि घोड्याचा गाभारा दुरुस्तीच्या कामासाठी दीड महिने बंद राहणार आहे. त्यामुळे भाविक दर्शनापासून वंचित राहणार आहेत. मात्र, या कालावधीत गडावर आलेल्या भाविकांना कासवापासून देवाचे दर्शन घ्यावे (Khandoba Darshan) लागणार आहे.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More