जेजुरीच्या खंडोबा मंदिराचा गाभारा दीड महिना राहणार बंद; काय आहे कारण? - मराठी मध्ये बातम्या
Skip to content

जेजुरीच्या खंडोबा मंदिराचा गाभारा दीड महिना राहणार बंद; काय आहे कारण?

साऱ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा गडामधील मुख्य स्वयंभू लिंगाचा व घोड्याचा गाभारा सोमवारपासून ( २८ ऑगस्ट ) दुरुस्तीच्या कामासाठी दीड महिना बंद राहणार आहे. या काळात गडावर आलेल्या भाविकांना कासवापासून देवाचे दर्शन घ्यावे लागणार आहे. 

पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *