Maratha Reservation Protest Jalna : सरकारचा जीआर घेऊन मंत्री अर्जून खोतकर मनोज जरांगे यांना भेटले आहेत तर जरांगे यांच्या वतीने आंदोलकांचे शिष्टमंडळ मुंबईला जाणार असून ते मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. मात्र मनोज जरांगे आंदोलन सुरूच ठेवणार आहेत.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More