वाई/सातारा : जालना येथे मराठा आंदोलकांवर करण्यात आलेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ सातारा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आज मंगळवारी सकाळी वाईहून साताऱ्याकडे शेकडो कार्यकर्त्यांचा पायी निघालेला मोर्चा पुणे बंगळुरू महामार्गावर पाचवड येथे प्रशासनाकडून अडविण्यात आला. यामुळे मोर्चेकरी कार्यकर्ते आक्रमक झाले होते. तेथे शासनाला निवेदन देऊन मोर्चा स्थगित करण्यात आला. दरम्यान, पुकारण्यात आलेल्या ‘वाई बंद’ला वाईकरांनी उस्फूर्त प्रतिसाद देत कडकडीत […]
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More