माजी मंत्री जयंत पाटील यांचे समर्थक व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी ग्रामविकास मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कोल्हापुरातील सभेला हजेरी लावली. अण्णा डांगे यांची उपस्थिती माजी मंत्री जयंत पाटील यांना धक्कादायक अशीच आहे. या उपस्थितीने वाळवा तालुक्यातील जयंत पाटील समर्थकांसह अनेकांच्या भुवया उंचावल्या.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More