अल्पसंख्यांक समाजाविरोधात भडकावू वातावरण निर्माण करणारा सूत्रधार विक्रम पावसकर याला अटक करावी. हिंसाचारात मृत्यमुखी पडलेल्या तरुणाच्या कुटुंबाला २५ लाख भरपाई द्यावी, घटनेचे फेर पंचनामे करावेत, अशी मागणी निवेदनाव्दारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More