काही आमदार बाजूला गेले म्हणजे पक्षात फूट नाही. आमदार म्हणजे काही पक्ष नाही, असे शरद पवार म्हणाले. लोकांचा मूड काय आहे, हे कळते. माझ्यादृष्टीने राज्यातील लोकांना बदल हवा आहे, लोकांना परिवर्तन हवे आहे, असं पवार म्हणाले.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More