छुप्या मार्गाने हेल्मेटसक्‍ती! दोन लाख दुचाकीस्वारांवर कारवाई; साडेनऊ कोटींचा दंड वसूल - मराठी मध्ये बातम्या
Skip to content

छुप्या मार्गाने हेल्मेटसक्‍ती! दोन लाख दुचाकीस्वारांवर कारवाई; साडेनऊ कोटींचा दंड वसूल

पोलिसांनी छुप्या मार्गाने हेल्मेटसक्‍ती लागू केली आहे. गेल्या पाच वर्षांत एक लाख ९३ हजार ३४० दुचाकीस्वारांवर विना हेल्मेटसंबंधी कारवाई केली आहे. त्यातून नऊ कोटी ६५ लाख ६५ हजार ५०० रुपयांचा दंड दुचाकीस्वारांना केला आहे. 

पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *