नारायणगाव : छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सर्वात मोठा पुतळा तथा स्मारक हे जुन्नर तालुक्यात उभारणार असल्याची घोषणा माजी आमदार शरद सोनवणे यांनी आज पिंपळवंडी येथील त्यांच्या रायगड या कार्यालयात केली. जगातील सर्वात मोठा पुतळा उभारणार येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. यानुसार येत्या २९ सप्टेंबर रोजी आपण ज्या पद्धतीने सोशल मीडिया […]
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More