चोरीच्या संशयातून मारहाण करत दलित तरुणाला झाडाला लटकावलं; श्रीरामपूर तालुक्यातील घटना - मराठी मध्ये बातम्या
Skip to content

चोरीच्या संशयातून मारहाण करत दलित तरुणाला झाडाला लटकावलं; श्रीरामपूर तालुक्यातील घटना

अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका तरूणाला झाडाला बांधून त्याच्यासोबत अमानुष कृत्य करण्यात आले आहे. शेळी चोरीच्या संशयातून (Crime in Ahmednagar) ही घटना घडली. 

पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *