Chitra Wagh On Uddhav Thackeray : भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ठाकरे गटावर खोचक टीका केली आहे. राज्यात विदूषकाची टोळी फिरत आहे. उद्धव ठाकरे यांना दुसरं काम उरलं नाही त्यामुळे ते मनोरंजन करतात, अशी टीका चित्रा वाघ यांनी केली. जी २० जागतिक परिषदेचे नेतृत्व भारताकडे चित्रा वाघ म्हणाल्या, “जी २० जागतिक परिषदेचे नेतृत्व भारत करत […]
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More