गेल्या दोन दिवसांपासून चांदोली धरण क्षेत्रात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली असून धरण सोमवारी सायंकाळी शंभर टक्के भरले आहे.चांदोली धरण ३४.४० टिएमसी पाणी साठवण क्षमता असलेले महाराष्ट्रातील दोन नंबरचे मातीचे धरण असुन धरणात ३४.४० टिएमसी पाणीसाठा झाला आहे.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More