घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीला अटक करण्यात पोलिसांना यश; २ लाखांचा मुद्देमाल जप्त - मराठी मध्ये बातम्या
Skip to content

घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीला अटक करण्यात पोलिसांना यश; २ लाखांचा मुद्देमाल जप्त

लोणावळा शहर आणि आजूबाजूच्या ग्रामीण परिसरात घरफोडी करणाऱ्या तीन जणांच्या टोळीला जेरबंद करण्यात पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले आहे.आरोपीकडून २ लाख २६ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.आरोपींकडून आतापर्यंत लोणावळा शहर हद्दीत ९ तर ग्रामीण हद्दीत १ अशा १० घरफोडी करण्यात आल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे 

पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *