गौणखनिज प्रकरणातील तीन आरोपी अटकेत; बोदवड पथकाची कारवाई - मराठी मध्ये बातम्या
Skip to content

गौणखनिज प्रकरणातील तीन आरोपी अटकेत; बोदवड पथकाची कारवाई

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाळू, मुरूम (गौण खनिज) चोरीचे प्रकार होत असल्याने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी कार्यवाहीचे आदेश दिले होते. बोदवड तहसील कार्यालयाच्या  (Bodwad Crime) पथकाने मुरूम चोरी करून घेऊन जात असताना आरोपी दिपक तुळशिराम सपकाळ व जंगलु मांगो मोरे यांचे ताब्यात घेतले. 

पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *