पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील एका कर्मचारी गुणपत्रिका देण्यासाठी विद्यार्थ्यांकडून तीन हजार रुपये घेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. संबंधित कर्मचाऱ्याने विद्यार्थ्यांकडे लाच मागितल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. या कर्मचाऱ्याला तातडीने निलंबित करण्याचीही मागणी संघटनेने विद्यापीठ प्रशासनाकडे केली. बीएचे शिक्षण घेणाऱ्या प्रथम भंडारी या विद्यार्थ्याला गुणपत्रिका देण्यासाठी एका […]
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More