दुधाच्या दारात सातत्याने पडझड सुरूच आहे. गाईच्या दुधाला किमान 34 रुपये दर देण्याचे सरकारचे आदेश आहेत. त्यानुसार दूध संघाने काही दिवस 34 रुपये दर दिला मात्र खरेदी दर परवडत नसल्याचे सांगत बहुतांश दूध संघाने दुधाचे दर 32 रुपये केले आहेत.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More