गणेश मंडळांना लागणारा परवाना विविध क्षेत्रीय कार्यालयांमध्ये एकखिडकी योजनेच्या माध्यमातून एकाच ठिकाणी होणार उपलब्ध होईल तसेच या वर्षापासून मोरया पुरस्काराने गणेश मंडळांना सन्मानित करण्यात येणार असल्याचे पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सांगितले.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More