पुणे व पिंपरी-चिंचवड शहरामध्ये १९ ते २८ सप्टेंबर या कालावधीमध्ये गणेशोत्सव काळात देखावे पाहण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात येत असतात. या पार्श्वभूमीवर पीएमपीतर्फे जादा २७० रात्रबस सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती, पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More