पुणे : आज आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना भाविकांना निश्चित दुःख होत असते. परंतु, लाडक्या गणरायाची 10 दिवस सेवा केल्यानंतर त्याला आनंदाने निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविकभक्त मिरवणुकीत सामील होत असतात. परंतु, आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देताना ‘या’ गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्यात तर निश्चितच श्रीगणेश तुम्हाला आशीर्वाद देईल, जाणून घेऊया ‘या’ कोणत्या गोष्टी आहेत. आज 28 […]
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More