खेलो इंडिया संपूर्ण भारतामध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्याच धर्तीवर खेलो महाराष्ट्र ही स्पर्धा भरविण्यासाठी प्रयत्न केले जातील, त्यासाठी क्रीडाप्रेमी, संघटनांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देणार आहोत, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केले.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More