घर घेण्यास इच्छुक असलेल्यांसाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे. कारण म्हाडाच्या (MHADA) कोकण मंडळ परिक्षेत्रातील 5309 घरांची सोडत लवकरच होणार आहे. त्यासाठीची जाहिरात शुक्रवारी प्रसिद्ध होणार आहे. तसेच याच दिवसापासून ऑनलाईन अर्जविक्री स्वीकृतीसही सुरुवात होणार आहे.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More