मुंबईनंतर आता पुणे विभागामधून कोकणसाठी विशेष गाड्या सुटणार आहेत. १५, २२ आणि २९ सप्टेंबर रोजी या विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत. गणेशोत्सव काही दिवसांवर आला आहे. कोकणातील रहिवाशी गणोशोत्सवात गावी जातात. त्यांना रेल्वेने चांगली बातमी दिली आहे.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More