केंद्र सरकारने कांदा निर्याती वरती ४०% शुल्क आकारल्यानंतर कांद्याचे बाजारभाव पडले व त्यानंतर राज्यभर कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दौंड तालुक्यातील कानगाव, गार, पडवी, माळवाडी येथील शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात बोंबाबोंब आंदोलन केले.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More