मराठवाड्यात नांदेड आणि हिंगोली या दोन जिल्ह्यांत काही भागांत अतिवृष्टी असून, उर्वरित संपूर्ण मराठवड्यामध्ये पावसाचा मोठा खंड असल्यामुळे खरीप पिके अडचणीत आहेत. यामुळे शेतकरी संकटात सापडला असून, त्यांना अंतरिम दिलासा मिळवून देण्यासाठी सर्व मंडळांमध्ये तात्काळ पंचनामे सुरू करा.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More