मेट्रोतून दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महामेट्रोने ‘एक पुणे कार्ड’ हे प्रीपेड कार्ड सुरू केले असून, ते बहुउद्देशीय आहे. पहिल्या १५ हजार जणांना हे कार्ड मोफत दिले जाणार असून, मंगळवारपर्यंत १२ हजार ६०० जणांनी हे कार्ड घेतले आहे.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More