गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने घाऊक बाजारात गेल्या आठवड्याच्या तुलनेत रविवारी फळभाज्यांची आवक वाढली. कांदा, टोमॅटो, काकडी, कारली, वांगी, ढोबळी मिरची, घेवड्यासह सर्व फळभाज्यांच्या दरात १० ते २० टक्क्यांनी घट झाली.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More