दिग्रस तालुक्यातील तुपटाकळी येथील एका शेतकऱ्याने कर्जबाजारी व सततच्या नापिकीला कंटाळून (Farmer Suicide in Yavatmal) राहत्या घरातच विष प्राशन करून आत्महत्या केली. पुरुषोत्तम नामदेव चातुरकर (40) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More