गोवर्गीय जनावरांमध्ये सांगली, कोल्हापूर व सोलापूर या शेजारील जिल्हयात लंपी चर्म रोग प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. तसेच सातारा जिल्हयातील कराड व फलटण तालुक्यात तुरळक ठिकाणी लंपी चर्म रोगाचा प्रादुर्भाव सुरु आहे. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील सर्व गोवर्गीय बाजार, गोवर्गीय जनावरांच्या वाहतुकीवर पुर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. याबाबतचे आदेश प्रभारी जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांनी नुकतेच निर्गमित केले आहेत.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More