सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागांमध्ये सहाय्यक प्राध्यापकांची पदे करार पद्धतीने भरण्यात आली. गुरुवारी (ता.७) प्रसिद्ध झालेल्या निवड यादीत अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातील नऊ राखीव जागांपैकी फक्त चारच जागा भरल्या असून, पाच उमेदवारांना जाणीवपूर्वक डावलल्याचा आरोप उमेदवारांनी केला आहे.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More