राज्यात कंत्राटी पद्धतीने सरकारी नोकर भरती, कंत्राटी शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्र कंत्राटी पद्धतीने चालवायला देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. हा निर्णय लोकविघातक असून तो तात्काळ रद्द ठरण्यात यावा या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यलायासमोर धरणे आंदोलन केले.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More