देवदर्शनासाठी जात असताना भरधाव कंटेनरने दुचाकीला जबर धडक दिली. यात 14 महिन्यांच्या बाळाचा घटनास्थळावरच मृत्यू झाला. तर त्याची आई आणि मावशी गंभीर जखमी झाली. ही दुर्दैवी घटना वर्धा मार्गावर (Accident on Wardha Road) घडली.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More