नागपूर : मराठा आरक्षणाचा प्रश्न काही काळापुरता नुकताच मार्गी लागला असताना, आता पुन्हा ओबीसींचे नागपुरात आंदोलन सुरू झाले आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस तिथे गेल्याचे पाहायला मिळाले. यावेळी त्यांनी ओबीसींच्या आंदोलक कार्यकर्त्यांसमोर सरकारची भूमिका स्पष्ट मांडली. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागू देणार नाही, असे आश्वासनदेखील त्यांनी दिले. त्याचबरोबर दोन समाजाला एकमेकांच्या समोर […]
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More