पुणे : महाराष्ट्राचे ऑलिंपिक कास्यपदक विजेते मल्ल खाशाबा जाधव यांचा जन्मदिन म्हणजेच 15 जानेवारी हा यापुढे राज्याचा क्रीडा दिन म्हणून साजरा केला जाणार अशी घोषणा करताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जीवनगौरव पुरस्कारासाठी पाच लाख रुपये तर अन्य पुरस्कारांसाठी तीन लाख रुपये देणार असल्याचेही जाहीर केले. पुरस्कार सोहळ्याची रक्कम वाढवली महाराष्ट्र शासनाच्यावतीने सन २०१९-२०, सन […]
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More