महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने (ST Worker Union) विविध प्रकारच्या 29 प्रलंबित मागण्यांसाठी 13 सप्टेंबरपासून राज्यभरात बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी, यामुळे लालपरीची राज्यभरातील सेवा पुन्हा एकदा ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More