पुणे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या अमृतमहोत्सवी (75 वर्षे) स्थापना वर्षानिमित्त आयोजित एनडीए ओपन स्क्वॅश 2023 स्पर्धेत पुरुष गटात महाराष्ट्राच्या चैतन्य शहा याने, तर महिला गटात जनीत विधी यांनी विजेतेपद संपादन केले. यांनी संघर्षपूर्ण पराभव करून अंतिम फेरी गाठली स्क्वॅश रॅकेट फेडरेशन ऑफ इंडिया(एसआरएफआय) यांच्या मान्यतेखाली नॅशनल डिफेन्स अकादमी, खडकवासला येथील इंडोर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, स्क्वॅश कोर्टवर […]
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More