प्रेमीयुगुलाने एकाच दोरीने गळफास लावून आत्महत्या (Couple Committed Suicide) केली. पारशिवनी तालुक्यातील पेंढरी (निंबा) येथे मंगळवारी सकाळी ही धक्कादायक घटना उघडकीस आली. घटना उघडकीस येताच गावात एकच खळबळ उडाली. ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली. पारशिवनी पोलिसांनी घटनेची नोंद घेत तपास सुरू केला आहे.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More