गेल्या 30 वर्षांपासून आमदार असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी रावेर लोकसभा निवडणुकीबाबत मोठे विधान केले आहे. ते म्हणाले की, ‘आतापर्यंत दहा वेळा काँग्रेसने रावेर लोकसभेसाठी उमेदवार दिला. मात्र, एक वेळचा अपवाद वगळता अनेकदा लाखोंच्या मताने या मतदारसंघात उमेदवार पराभूत झाला आहे.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More